मतदार नोंदणी अभियान
 

आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी नोंदणी अर्ज क्र. ६ भरावा.  (download form)
अर्ज व आवश्यक कागदपत्रे ग्रामसेवक / तलाठी / तहसीलदार कार्यालयात
जमा करावेत.

अर्ज क्र. ६ साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे अर्जासोबत जमा करावी.

१} पासपोर्ट आकाराचा फोटो
२} शिधापत्रिका
३} वयाचा दाखला (
पैनकार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स / पासपोर्ट )
४} पूर्वी मिळालेले ओळखपत्र.
 

नावातील बदल दुरीस्तीसाठी अभियानातील अर्ज नमुना क्र. ८ भरावा, (download form)
पत्यात बदल किंवा दुसऱ्या मतदान केंद्राच्या यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज नमुना क्र ८ (अ) भरावा,
(download form)

top || back

  © www.buntypatil.com all Rights Reserved.  website design & development at SunnyZ World, Kolhapur